
महामार्गाचे ठेकेदार, अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी गेलेल्या बळींची जबाबदारी घ्यावी
ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी कुडाळ : मुंबई गोवा महामार्गाच काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. महामार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्याची जबाबदारी ठेकेदार, महामार्ग…










