
कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण करीता राखीव
इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला वेग येणार कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी अनेकांची होणार भाऊगर्दी राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींचे आरक्षण आज मुंबईत मंत्रालय येथे सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून, कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण या राखीव जागे करता…










