
हिर्लोक-गिरगाव मध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते शिवसेनेत
कुडाळ : तालुक्यात हिर्लोक व गिरगाव मध्ये ठाकरे सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.ठाकरे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. हिर्लोक, गिरगाव गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.…










