
वागदे येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन
लाभ घ्यावा असे दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांचेकडील आदेशान्वये कणकवली तहसील कार्यालयाच्या वतीने वागदे मंडळ स्तरावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन शनिवार 7/3/2026 रोजी गोपूरी आश्रम बहु उद्देशिय सभागृह वागदे (मे.…









