
बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये “क्युरियस माइंड्स” विज्ञान प्रदर्शन
विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी “क्युरियस माइंड्स : विज्ञान प्रदर्शन व सादरीकरण” या अंतर्गत शालेय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.हे प्रदर्शन २६ व…










