खारेपाटण महाविद्यालयाचा NCC परेड स्पर्धेत द्वितीय क्रमांक

तरळे येथील विजयालक्ष्मी दळवी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन NCC परेड स्पर्धेत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटणच्या कॅडेट्सनी शिस्त, समन्वय आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण…

Read Moreखारेपाटण महाविद्यालयाचा NCC परेड स्पर्धेत द्वितीय क्रमांक

प्रा.माधवी पांचाळ यांना भारतीय रत्न पुरस्कार

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या प्रमुख प्राध्यापक श्रीमती माधवी विजय पांचाळ यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारतीय…

Read Moreप्रा.माधवी पांचाळ यांना भारतीय रत्न पुरस्कार

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत दैदीप्यमान यश

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने “राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. ‘साउथ आशिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा’ जानेवारी २०२६…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत दैदीप्यमान यश

साळीस्ते गावातील भाजपा कार्यकर्त्याची नाराजी दूर

तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत समाधानकारक संवाद संपन्न खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या तळेरे पंचायत समिती मधील साळीस्ते या गावातील भाजप कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वीच आपली पक्षांतर्गत असलेली नाराजी उघडपणे जाहीर केली होती.या बाबीची भाजप तालुका अध्यक्ष श्री दिलीप…

Read Moreसाळीस्ते गावातील भाजपा कार्यकर्त्याची नाराजी दूर

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटच्या विद्यार्थिनीनी रजत व कांस्य पदकाच्या मानकरी.

कुमारी दर्शना दत्ताराम इंदुलकर व कुमारी लतिका दीपक सावंत गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगाव’ मार्फत आयोजित गांधी संस्कार परीक्षेत प्रशालेतील दोन विद्यार्थिनींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकावत घवघवीत यश संपादन केले.कुमारी दर्शना दत्ताराम इंदुलकर इयत्ता -10 वी हिने जिल्ह्यात…

Read Moreश्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटच्या विद्यार्थिनीनी रजत व कांस्य पदकाच्या मानकरी.

संविता आश्रमच्या प्रांगणात के.जे. सोमैया कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात संपन्न

आश्रमातील बांधव व कार्यकर्त्यांसोबत विद्यार्थ्यांनी जपले भातृभावाचे नाते सोमैया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राबविली पणदूरच्या स्मशानात स्वच्छता मोहीम. मुंबई विद्याविहार येथील के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचे आठभं दिवसीय निवासी शिबीर जीवन आनंद संस्थेच्या…

Read Moreसंविता आश्रमच्या प्रांगणात के.जे. सोमैया कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात संपन्न

गुंतवणुकीचे पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मंजूर

संशयित आरोपी तर्फे ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद गुंतवणूकी पैसे परत मागण्यासाठी आलेल्या पुणे येथील शौनक प्रकाश संकपाळ, शंभूराजे देवकाते, अशोक काकडे आदींना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आरोपी वामन उर्फ नितीन गणपत मेस्त्री (रा. कोलगाव) याची अतिरीक्त जिल्हा…

Read Moreगुंतवणुकीचे पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मंजूर

वागदे मधील चोरी प्रकरणी श्रीकृष्ण उर्फ आर्यन ठाकूरला पोलीस कोठडी

पाळत ठेवून केली घरातली दागिन्यांची चोरी हळवल मधील चोरटा कणकवली रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई वागदे-नमसवाडी येथे १७ जानेवारीला झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. पोलिसांनी श्रीकृष्ण उर्फ आर्यन नीलेश ठाकुर…

Read Moreवागदे मधील चोरी प्रकरणी श्रीकृष्ण उर्फ आर्यन ठाकूरला पोलीस कोठडी

हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मनोज रावराणे यांचा नागवे मध्ये प्रचाराचा शुभारंभ

घरोघरी मतदारांच्या भेटी घेत केले मतदान करण्याचे आवाहन नागवे गावातून मनोज रावराणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आज हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ नागवे गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर…

Read Moreहरकुळ जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मनोज रावराणे यांचा नागवे मध्ये प्रचाराचा शुभारंभ

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात कामत कुटुंबियांकडून ब्लॅंकेटचे वाटप

कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कामत कुटुंबियांचे आधारस्तंभ रमेश कामत यांच्या मार्फत असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील 60 आजी – आजोबांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवल्याचे उद्योजक विशाल कामत यांनी सांगितले. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे…

Read Moreअसलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात कामत कुटुंबियांकडून ब्लॅंकेटचे वाटप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचे मोठे नुकसान!

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या डोळ्यात अश्रू अजित पवार यांचा अपघातात निधन झाले ही बातमी कळताच आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा नेता म्हणून अजीत पवार यांची ओळख होती. माझे त्या कुटुंबाशी नातं होतं त्यांचा पर्सनल नंबर…

Read Moreउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचे मोठे नुकसान!

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे होणाऱ्या महायुतीची प्रचार सभा रद्द…

Read Moreकणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द
error: Content is protected !!