
करूळ गावाने यापूर्वी भाजपाची पर्यायाने राणेंची नेहमीच साथ दिली!
भाजपाच्या जिल्हा परिषद चे उमेदवार मनोज रावराणे व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करूळ मध्ये प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघाने यापूर्वी भाजपाचा पर्यायाने राणेंचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख केली आहे. करूळ गाव हा देखील आतापर्यंत राणेंच्या…










