
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ च्या नूतन इमारतीचा व ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचा’ भव्य लोकार्पण सोहळा संपन्न
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिडवणे नं. १ या शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, याचा भव्य लोकार्पण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक…










