
महापुरुष मित्रमंडळाच्या पाककला स्पर्धेत पौर्णिमा मांगले प्रथम
महापुरुष मित्र मंडळाचा उपक्रम स्तुत्य अशोक करंबेळकर यांचे कौतुकोद्गार शहरातील श्री देव महापुरुष मंदिर यांच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुष मित्रमंडळ यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक…










