
शिवरायांच्या जयघोषाने कलमठ दुमदुमले
उत्कृष्ट नियोजन करत भव्य कार्यक्रम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान आणि शौर्याचे प्रतीक असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराने गुरुवारी शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीतर्फे काढलेल्या शिव रॅलीत छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने कलमठ-बाजारपेठ परिसर दुमदुमून गेला.सर्वधर्मीय, सर्वजातीय नागरिकांचा सहभाग, हे…










