
कणकवली शहरात तब्बल 6 हजारांचा गुटखा जप्त
कणकवली पोलिसांच्या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले कणकवली शहरात सुहास पान सेंटर जवळ टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल 5 हजार 990 रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा जप्त केला. कणकवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी केली. याप्रकरणी पोलिसांनी सुनील प्रभाकर परब याच्यावर गुन्हा…










