पिंगुळी पाट रस्यावर बोलेरो पिकअप आणि कार मध्ये अपघात

पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणाऱ्या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, पिंगुळी भूपकरवाडी येथे रस्त्यालगत…

Read Moreपिंगुळी पाट रस्यावर बोलेरो पिकअप आणि कार मध्ये अपघात

झाराप सरपंचांवरील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर

झारापच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरुद्धचा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत २० मतांनी मंजूर झाला. ग्रामसभेत एकूण ७३४ मतदान झाले. त्यापैकी ३६६ मते अविश्वासाच्या बाजूने, ३४६ विरोधात, तर २२ मते अवैध ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत ताणलेली ही चुरशीची लढत अखेर सरपंचांच्या पराभवाने…

Read Moreझाराप सरपंचांवरील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर

लोकांचे प्रश्न सुटेल पाहिजेत – आमदार निलेश राणे

तब्बल ७ वर्षांनी झाली कुडाळची आमसभा पाच तास चाललेल्या आमसभेत १२५ निवेदने लोंकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. प्रशासन कामाला लागले कि लोकप्रतिनिधींचे काम सोपे होते. त्यामुळे या आमसभेत अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे लक्षात ठेवावीत. त्याचा पाठपुरावा मी…

Read Moreलोकांचे प्रश्न सुटेल पाहिजेत – आमदार निलेश राणे

जिल्हास्तरीय खुली कराओके स्पर्धेतवैष्णवी चव्हाण प्रथम

रॉयल मालवणी सिंधुदुर्ग तर्फे आयोजन रॉयल मालवणी सिंधुदुर्ग तर्फे आचरा येथे आयोजित जिल्हास्तरीय खुली कराओके गीत, गायन स्पर्धेत वैष्णवी चव्हाण( वजराट ) हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक श्री. राकेश मिठबावकर (देवगड) आणि तृतीय क्रमांक संतोष पांचाळ (पडेल)यांनी मिळविला.लौकिक…

Read Moreजिल्हास्तरीय खुली कराओके स्पर्धेतवैष्णवी चव्हाण प्रथम

खारेपाटण येथील रिक्षाचालक युवकाचा रिक्षा पलटी होऊन अपघात ; जागीच मृत्यू

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथे एका अवघड वळणावर रविवारी रात्री १२ वाजता च्या सुमारास रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षा चालक युवक संदीप दिलीप पाटील वय – ४२ याचा…

Read Moreखारेपाटण येथील रिक्षाचालक युवकाचा रिक्षा पलटी होऊन अपघात ; जागीच मृत्यू

माणगावचे सेवानिवृत्त शिक्षक जिनदास बोगार यांचे निधन

माणगाव बाजार येथील सेवानिवृत्त शिक्षक जिनदास मुकुंद बोगार (वय ९५) यांचे रविवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.​ अत्यंत साधे व्यक्तिमत्व आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, जावई…

Read Moreमाणगावचे सेवानिवृत्त शिक्षक जिनदास बोगार यांचे निधन

सावंतवाडीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा

१ ते ३ मे दरम्यान होणार स्पर्धा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुरस्कृत आणि सावंतवाडी नगरपरिषद पर्यटन आणि उद्यान सभापती सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून तसेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा २०२६…

Read Moreसावंतवाडीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा

एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मरणच झालेय महाग !

स्मशानभूमीसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनी बसणार उपोषणाला मागण्या मान्य झाल्या नाहीतर आत्मदहनाचा निर्वाणीचा इशारा कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघचौडीवाडी येथील एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली २५ वर्षे त्यांना स्मशानभूमी मिळावी आणि ओएस-९च्या बॉर्डरने जोडरस्ता मिळावा यासाठी एमआयडीसी प्रशासनाशी पत्रव्यववहार करत आहेत. प्रजासत्ताक दिन,…

Read Moreएमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मरणच झालेय महाग !

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार – पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा…

Read Moreजिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

वैभव नाईक यांनी केलं पालकमंत्र्यांचं अभिनंदन

सिंधुदुर्गवासियांसाठी टोलमाफीच्या निर्णयाचं केलं स्वागत टोलमाफी होत असेल तर आंदोलन का करावं ? पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल बाबत घेतलेल्या भूमिकेचं माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केलंय. सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावं ? अस सांगून…

Read Moreवैभव नाईक यांनी केलं पालकमंत्र्यांचं अभिनंदन

‘चला कुडाळ घडवूया’ च्या माध्यमातून मंदार शिरसाट यांनी जपली सामाजिक बांधिलकी – आम. महेश सावंत

कुडाळ येथील ‘आकाशदर्शन’ कार्यक्रमाला खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवले आकाशदर्शन राजकीय माणसासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमातून मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी जे उपक्रम राबविले आहेत ते कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन…

Read More‘चला कुडाळ घडवूया’ च्या माध्यमातून मंदार शिरसाट यांनी जपली सामाजिक बांधिलकी – आम. महेश सावंत

जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना मीरा-भाईंदर मधून सापळा रचून अटक

ओटव येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ची केली होती जबरी चोरी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची दमदार कारवाई गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून अनेक गुन्ह्यांची उकल सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या गेल्या काही दिवसांच्या गुन्ह्यांच्या उकलीचा आलेख चढता…

Read Moreजबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना मीरा-भाईंदर मधून सापळा रचून अटक
error: Content is protected !!