स्क्वॅश स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलची जिल्ह्यात चमक.

कणकवली/मयूर ठाकूर. क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे झालेल्या क्रीडा स्पर्धा अंतर्गत नुकत्याच संपन्न झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडेच्या विद्यार्थ्यांनी चमक दाखवली आहे. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींमधून श्रावणी जाधव (इयत्ता दहावी) हिने…







