धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत जानवलीत स्वच्छता मोहीम

श्री सदस्यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा,ता.अलिबाग, यांच्या सौजन्याने आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याचप्रमाणे महात्मा गांधी जयंती निमित्त रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी कणकवली तालुक्यातील श्री बैठक जानवली…








