विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने रुजविलेली हळदीची पाने,व्हॅन मालक आणि पालकांना देण्यात आली भेटवस्तु स्वरूपात.

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल प्रशालेचा उप्रक्रम. कणकवली/मयुर ठाकूर. बीज अंकुरे अंकुरे,ओल्या मातीच्या कुशीत,कसे रुजावे बियाणे,माळराणी फुलतात.या उक्तीप्रमाणे ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना निसर्गाची ओढ निर्माण व्हावी,निसर्गाप्रतीचा जिव्हाळा वाढावा आणि…