नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून पटकीदेवी ते भालचंद्र महाराज संस्थान काँक्रीट गटार मंजूर

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या मागणीला यश भाऊसाहेब मुसळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरू आहे. पटकीदेवी ते भालचंद्र महाराज मठ पर्यंत काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते…

विश्व हिंदू परिषद वेंगुर्ला प्रखंडात राम नवमीचा ज्ञान जागर

हिंदू जनमानसात प्रभू श्रीरामा विषयी असलेली आस्था सर्वश्रुत आहे. सारा देश राम नवमीला राम नाम रूपी अमृताचा आस्वाद घेत असतो. भजन पूजन कीर्तनातून राम नामाचा जागर अखंड हिंदुस्तानात होत असतो. विश्व हिंदू परिषदेच्या वेंगुर्ला प्रखंडाच्या वतीने ‘मंत्री’राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाच्या…

‘चेन सॉ’ यंत्रावर बंदी घालण्याची किंवा कडक निर्बंध आणण्याची ‘घुंगुरकाठी’ संस्थेची वनमंत्र्यांकडे मागणी

बेसुमार व अनिर्बंध वृक्षतोडीला कारणीभूत ठरणाऱ्या ‘चेन सॉ’ यंत्राची विक्री, खरेदी व वापर यावर त्वरित बंदी घालावी किंवा कडक निर्बंध आणण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या संस्थेने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष व निवृत्त…

नेमळे सहकारी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी विद्यमान चेअरमन आत्माराम भिकाजी राऊळ यांची पुन्हा बिनविरोध निवड

नेमळे येथील सहकारी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी विद्यमान चेअरमन आत्माराम भिकाजी राऊळ यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. बुधवारी निवडणूक अधिकारी आरविंदेकर यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया झाली. यावेळी ज्येष्ठ संचालक विकास सावंत, संचालक मिलिंद मटकर, पंढरी राऊळ, रमेश गांवकर, रविंद्र काजरेकर…

कै लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार विनय सौदागर आणि कल्पना मलये याना जाहीर

4 एप्रिल मालवणी भाषा दिनी प्रदान ‘बोलीभाषा टीकायची गरज’ या विषयावर व्याख्यान सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूह कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कै. लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ या काव्यसंग्रहाला व कल्पना…

कसाल येथे झालेल्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ : तालुक्यातील कसाल येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात कसाल, कुंदे, पोखरण येथील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मुख्य उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, महिला जिल्हा अध्यक्षा वर्षा कुडाळकर, विधानसभा अध्यक्ष बबन शिंदे, जिल्हा…

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुष्ठरोग विषयी केली जनजागृती कणकवली तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांची कुष्ठरोग विषयक दुचाकी वरून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी सदर रॅलीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्या सोबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणोती इंगवले, डॉ. जंगम, प्रशांत बुचडे, मनोहर परब…

कुडाळ शहरात आजपासून एकदिशा मार्गाची अंमलबजावणी !

नागरिक तसेच वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे कुडाळ नगरपंचायतीकडून आवाहन कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १७३ नुसार कुडाळ नगरपंचायतीने विशेष सभा ठराव क्र. ०१, दिनांक २२ जून २०२२ नुसार कुडाळ नगरपंचायतीने यापूर्वी जाहीर…

सोनुर्ली येथील यशवंत ऊर्फ भाऊ गावकर यांचे निधन

सोनुर्ली माऊली देवस्थानचे मानकरी यशवंत ऊर्फ भाऊ गावकर (78) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले, एक उत्कृष्ट गणपती मुर्तीकार म्हणून ते परिचित होते. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती, शेतकर्याच्या प्रश्नावर त्यांनी शेवटपर्यंत आवाज उठविला. त्याच्या पश्चात तीन विवाहीत मुलगे, एक विवाहीत…

न्हावेली-सावंतवाडी मुख्य रस्त्यावर भरदिवसा गवारेडा

युवासेना उपजिल्हाप्रमुख नाणोसकर यांच्या गाडीसमोर आला गवारेडा भर दिवसा दुपारी एक वाजता न्हावेली सावंतवाडी मुख्य रस्त्यावर माळकर टेंब येथील वळणावर दिसून आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नाणोस ग्रामपंचायतीचे सदस्य सागर नाणोसकर यांच्या गाडीसमोर बुधवारी दुपारी 1 च्या…

error: Content is protected !!