सोनुर्ली येथील यशवंत ऊर्फ भाऊ गावकर यांचे निधन

सोनुर्ली माऊली देवस्थानचे मानकरी यशवंत ऊर्फ भाऊ गावकर (78) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले, एक उत्कृष्ट गणपती मुर्तीकार म्हणून ते परिचित होते. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती, शेतकर्याच्या प्रश्नावर त्यांनी शेवटपर्यंत आवाज उठविला. त्याच्या पश्चात तीन विवाहीत मुलगे, एक विवाहीत मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तळवडे प्रतिनिधि