नवी मुंबई च्या धर्तीवर फ्लाय ओव्हर ब्रिजखाली होणार अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल चे मैदान

आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेनुसार लवकरच होणार काम सुरू नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मागणीला यश कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लायओव्हर ब्रिजखाली दुतर्फा सर्व्हिस रोडच्या मधील जागेत नवी मुबंई च्या धर्तीवर अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रिडापटू तसेच बच्चे कंपनीला…

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत खारेपाटण हायस्कूलचे सुयश

पाचवीतील संस्कृती गुरव हिचा 96 गुण मिळवत सुवर्णपदकासह देशात 18वा क्रमांक प्राप्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करताना उज्वल यश संपादन केले .यामध्ये…

स्व.गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर 14 एप्रिल रोजी कुडाळ येथे ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन व वितरण सोहळा

मुंबई – वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,ॠषीतुल्य प्रज्ञावंत,गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील विख्यात चरित्रकार, इतिहासकार आणि थोर समाज सुधारक होते. त्यांनी सन १८८३ ते १९३५ या कालखंडात २३ चरित्रे लिहिली, लोकमान्य टिळकांच्या अगोदर भगवद्गीता गुरूवर्यांनी लिहिली.चरित्रांपैकी गौतम बुद्ध, संत…

शुक्रवारी वैभववाडीत लक्ष्मण शेळके यांचा गौरव सोहळा

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार सत्कार टपाल खात्यात सेवा बजावतानाच बहुजन कडे कपारीत विखुरलेल्या धनगर बांधवांसाठी संघटना रूपाने योगदान देणारे लक्ष्मण मानाजी शेळके हे टपाल खात्यातील प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले याबद्दल आणि धनगर समाजासाठी शेळके यांनी केलेल्या कार्याबद्दल…

प्रवाही भाषाच जिवंत राहील – डॉ रविंद्र शिवदे

मालवणी ही अत्यंत गोड भाषा कै लक्ष्मण साबाजी पवार – मालवणी साहित्य पुरस्कार कै लक्ष्मण साबाजी पवार- मालवणी साहित्य पुरस्कार प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ रविंद्र शिवदे , नाशिक यांच्या हस्ते कल्पना मलये यांच्या बालकादंबरी – कारटो व विनय सौदागर यांच्या काव्यसंग्रह-…

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड!

देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व गुहागर येथील जि प शाळा झोंबडी नंबर १ या प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आहे.पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबंधी केलेली…

स्मृती मानधनाचा घोडावत विद्यापीठात बी.कॉम ला प्रवेश

जयसिंगपूर : भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृती मानधना हिने संजय घोडावत विद्यापीठात बी.कॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे.याबाबतची माहिती घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.याविषयी बोलताना भोसले म्हणाले,की स्मृती मानधनाने बी.कॉम प्रवेशासाठी संजय घोडावत विद्यापीठाची निवड केली…

देवगड – बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!

देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन(जागर) ०६ एप्रिल रोजी सकाळी ०७ वाजता…

प्रीतगंध फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद! : मुख्याध्यापिका नेहा कदम यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन व अभिरुची निर्माण होण्यासाठी प्रीतगंध फाउंडेशन मुंबई चे उपक्रम नेहमीच कौतुकास्पद असतात असे प्रतिपादन मुख्याध्यापक नेहा कदम यांनी येथे केले.प्रितगंध फाउंडेशन मुंबई दत्तक पालक योजने अंतर्गत पालकत्व 2023 हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा तिवरे वाळवेवाडी येथे संपन्न…

error: Content is protected !!