१५व १६ एप्रिल रोजी कासार्डेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचा उपक्रम शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ -सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशन च्या सहकार्याने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे दि. 15 व 16 एप्रिल…

तळेरे येथील डॉ.ऋचा मिलिंद कुलकर्णी यांना आरोग्यलक्ष्मी पुरस्कार प्रदान

तळेरे येथे आरोग्य सेवा देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.ऋचा कुलकर्णी यांना निरामय विकास केंद्र, कोलगाव यांच्याकडून चौदाव्या वर्धापनदिनी डॉ.शालिनी सबनीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “आरोग्यलक्ष्मी पुरस्कार” देण्यात आला. यावेळी निरामय विकास केंद्रांचे सदस्य तसेच डॉ.शमीता बिरमोळे , डॉ प्रवीण बिरमोळे, डॉ. गौरी गणपत्ये, डॉ.…

नाईक मराठा मंडळातर्फे 14 रोजी कुडाळ येथे गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथांचे पुनर्प्रकाशन

पहिले शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या लिखित साहित्या च्या 11 खंडांच्या पुनर्प्रकाशन सोहळ्याचे आयोजन 14 एप्रिल रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे नाईक मराठा मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर तसेच मुंबईतील वरिष्ठ पत्रकार किरण…

मसुरे काबावाडी मित्र मंडळ च्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न

सर्वसामान्य रूग्ण ना आपल्या गावा पासून लांब शहराच्या ठीकाणी जाऊन नेत्र चिकित्सा करावी लागते. हे सगळ्या लोकांना शक्य होत नाही त्यांच्या साठी मसुरे कावावाडी मित्रमंडळच्या मध्यमातुन हनुमानजयंतीचे औचित्य साधून येथे नेत्र चिकित्सा शिबराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वेरळ येथिल…

मालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे

उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर सचिवपदी सौगंधराज बादेकर मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्ष कालावधीच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी संतोष गावडे तर सचिवपदी सौगंधराज बादेकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांनी ही निवड…

मसुरे गावच्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान 2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

वैभवी ही एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली ची कॉम्प्युटर सायन्स ची विद्यार्थिनी…. मसुरे गावची कन्या आणि एस एस पी एम कॉलेज कणकवली हरकुल या इंजिनिअरिंग कॉलेजची कॉम्प्युटर सायन्स ची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालया समोरील पक्षाचा झेंडा उभारून स्थापना दिन साजरा

भाजप वेंगुर्ला तर्फे ६ एप्रिल पक्षाचा स्थापना दिन विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करून वेंगुर्लेत साजरा करण्यात आला . सर्वप्रथम प्रत्येक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरावर व त्यानंतर आपल्या बुथ वर पक्षाचा झेंडा उभारून कार्यक्रमाची सुरुवात केली . त्यानंतर…

रास्त धान्य दुकानावरील भेसळयुक्त तांदळाचे वितरण थांबवा !

उध्दव ठाकरे शिवसेना कुडाळतर्फे तहसीलदारांना निवेदन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फे हवेली येथील ग्रामस्थ यशवंत घोगळे यांना काही दिवसांपूर्वी रास्त धान्य दुकानातून मिळालेल्या मोफत धान्यात प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळून आला. हा तांदूळ पाण्यात टाकला असता तो पाण्यावर तरंगताना निदर्शनास आल्यामुळे…

मृणाल धुरी याचा सत्कार

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यस्तरीय ग्रामिण गुणवत्ता धारक असलेल्या आचरा पिरावाडी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कुमार मृणाल विठ्ठल धुरी याचा हनुमान जयंती च्या औचित्यावर तरुण संघ दक्षिणवाडा तर्फे अध्यक्ष दीनानाथ धुरी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळीउपाध्यक्ष श्री…

ग्राहकांनी नेहमी जागृत राहिले पाहिजे – श्री.प्रसंन्नजित चव्हाण

वैभववाडी तहसील कार्यालयात वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली “जागतिक ग्राहक हक्क दिन” कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन. पाटील, सचिव श्री.संदेश तुळसणकर, तालुकाध्यक्ष श्री. कुमार स्वामी, वैभववाडी व्यापारी…

error: Content is protected !!