मसुरे काबावाडी मित्र मंडळ च्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न

सर्वसामान्य रूग्ण ना आपल्या गावा पासून लांब शहराच्या ठीकाणी जाऊन नेत्र चिकित्सा करावी लागते. हे सगळ्या लोकांना शक्य होत नाही त्यांच्या साठी मसुरे कावावाडी मित्रमंडळच्या मध्यमातुन हनुमानजयंतीचे औचित्य साधून येथे नेत्र चिकित्सा शिबराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वेरळ येथिल नेत्र तज्ञ मा. प्रमोद परब यांना मसूरे येथे बोलताना केले मुंबई भांडूप येथे गले अनेक वर्षे कार्यरत असलेले प्रमोद परब हे सामान्य नेत्र रूग्णांना त्यांच्या आवश्यक ती मदत नेहमी करत असतात आणि आपल्या क्षेत्रामधे ते अनेक ठिकाणी गरजू लोकांना नेहम मदत करण्यात ते पुढे असतात. या नेत्रशिबरात मूसरे येथे 60 नेत्र रूग्णांना मोफत चष्मा वाटप आणि मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या कार्यक्रम करीता येथील पंढरी मसुरकर. भंडारी समाज मं. अध्यक्ष राजन मालवणकर सौ.रसिका मालवणकर ,कुणाला पाटील , निलेश मालवणकर, समिर वस्त ,सचिन कातवणकर,आदी उपस्थित होते.

मसुरे / प्रतिनिधी

error: Content is protected !!