प्रा. डॉ. लळीत यांच्या ‘सिंधुरत्ने’ ग्रंथाचे रविवारी सावंतवाडी येथे प्रकाशन
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज व मान्यवर व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या ‘सिंधुरत्ने’ या ग्रंथाचे प्रकाशन रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी होत आहे. सावंतवाडी राजवाड्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात युवराज लखमराजे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता…