अत्यावश्यक असणाऱ्या रक्त पुरवठा दरात देखील राज्य शासन रक्त विकाऊ भूमिकेत!

शिंदे भाजप सरकारकडून रक्त पिशव्यांच्या दरात ४५० वरून ११०० रुपयांची वाढ सरकारच्या विरोधात लवकरच सिंधुदुर्ग युवासेना करणार आंदोलन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा कणकवली : शिंदे भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त…