गाबीत समाजातील वधू – वर यांची मोफत नाव नोंदणी, संपर्क करण्याचे आवाहन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील मुला – मुली करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित समाजातील वधू – वर यांना विवाह संबंधी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विवाहास उशीर आणि त्यांच्या ठराविक वयात लग्न जमत नाहीत ते कसे जमणार ,लग्न जमण्यास काही अडचणी…

राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे वि.स.खांडेकर हायस्कुल सावंतवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी : राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त वि.स.खांडेकर महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पधेचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी माजी नगरसेवीका राजगुरु मॅडम तसेच संघटनेचे कुडाळ…

नेरूर सायचे टेंब येथे गावड्यांचे गोडे रोंबाट उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून रोंबाट उत्सवाचा घेतला मनमुराद आनंद कुडाळ : तालुक्यातील नेरूर साईचे टेंब येथे पारंपरिक गावड्यांचे गोडे रोंबाट उत्सव मोठ्या उत्साहात बुधवारी रात्री संपन्न झाला. या रोंबाट उत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी शिमग्यातील खेळे,…

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार

महिला दिनी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांचे प्रतिपादन कुडाळ : आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना महिला या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या महिला बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला…

महिलांनी स्वावलंबी बनण्यावर भर द्यावा..” – सरोज देसाई यांचे प्रतिपादन

भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक महिला दिन ‘ उत्साहात साजरा सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी येथे जागतिक महिला दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर या नात्याने संस्थेच्या अध्यक्षा ऍड.सौ.अस्मिता सावंत भोसले, उपाध्यक्षा श्रीमती सरोज देसाई, सदस्या…

रामेश्वर वाचन मंदिर आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या प्रणाली कावले

आचरा : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने महिला दिनानिमित्त आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत कै. दिलीप विष्णू सावंत(हुद्देदार) यांच्या स्मरणार्थ श्री. नंदकिशोर ऊर्फ आबा सावंत (हुद्देदार) यांनी प्रायोजित केलेल्या पैठणीच्या मानकरी सौ. प्रणाली कावले तर सोन्याच्या नथीच्या मानकरी सौ.…

स्वयंभू मंदिर, नागवे रोड चे काम सुरू करा अन्यथा उपोषण!

जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्यासह नागरिकांचा निवेदनाद्वारे इशारा कणकवली शहरातील पटकी देवी ते नागवे रस्ता हे काम वारंवार सांगून देखील अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे या संदर्भात गेली तीन वर्षे सातत्याने नागरिकांचा पत्रव्यवहार चालू…

संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा

जयसिंगपूर : संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून करवीर भुयेवाडी येथील यशदा मार्गदर्शक ,व्याख्यात्या राणी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी बोलताना त्यांनी महिला सशक्तिकरण,सर्वांगीण विकास, नेतृत्व, आई-वडिलांचे संस्कार याबद्दलचे महत्त्व सांगितले.…

जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून महिलांचा करण्यात आला सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांचा उपक्रम सावंतवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला.आज महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत मात्र त्यांना हवा तसा पुरुषांच्या तुलनेत…

हळवल मध्ये शिवजयंती उत्सवाचे आयोजन

आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराचे होणार वितरण कणकवली : शिवजयंती उत्सव मंडळ हळवल कणकवलीच्या वतीने 10 मार्च रोजी शिवजयंती उत्सवा च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता शिवप्रतिमेची पूजा, त्यानंतर सत्यनारायण महापूजा, प्रसाद व आरती, रात्री 7 वाजता…

error: Content is protected !!