सर्पमित्रांना अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ मोफत टी-शर्ट चे वाटप

सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर यांचा उपक्रम कणकवली : सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या काहींना सामाजिक कार्यकर्ते कै. अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ गौरव गवाणकर यांच्या वतीने मोफत टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. कणकवलीत गवाणकर हार्डवेअर जवळ हा उपक्रम राबवला गेला. यावेळी गौरव…

महिला सशक्तीकरणासाठी कायद्याचे पाठबळ आवश्यक: ॲड. शरयू पाटील

घोडावत विद्यापीठात जागतिक महिला दिन साजरा जयसिंगपूर: महिलांना संरक्षण मिळावे व त्यांचे सशक्तीकरण व्हावे यासाठी कायद्याचे पाठबळ अवश्यक आहे असे मत घोडावत विद्यापीठातील महिला अंतर्गत तक्रार समितीकडून, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये ॲड. शरयू पाटील यांनी मांडले.महिलांचा विकास व पीडितांचे…

पळसंब येथे महिला दिन उत्साहात

आचरा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पळसंब गावातील सर्व महिलांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात करताना पळसंब गावचे सरपंच श्री.महेश बापू वरक व श्री.अविराज परब उपसरपंच यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले . त्यांनतर कार्यक्रमास सुरुवात…

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कणकवली तालुक्यातील वाघेरी कुळाचीवाडी रस्त्यासाठी १ कोटी ४६ लाख रु निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय पारित युवासेनेचे सिद्धेश राणे यांची माहिती खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक…

आरोग्य सेविकांच्या भरतीत एन.आर.एच.एम.च्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्या

आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात मागणी ग्रामविकास मंत्र्यांनी दर्शविली सकारात्मकता ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक…

ढालकाठी मित्रमंडळातर्फे रंगोत्सवाचे आयोजन…!

बँजो, डिजे तसेच रेन शॉवर मध्ये तरुण-तरुणींनीरंग उधळण्याचा आनंद लुटावा…! ढालकाठी मंडळातर्फे सहभागी होण्याचे आवाहन…! कणकवली : ढालकाठी मित्रमंडळातर्फे मंगळवार 21 मार्चला ढालकाठी देवस्थान परिसरात दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत रंग उधळण्यासाठी रंगोत्सवाचे आयोजन केले आहे.या उत्सवात डिजे, बँजो,रंग…

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये महिला दिन साजरा

सावंतवाडी : कोंडुरा गावचे सुपुत्र आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करत असलेले श्री बापू मुळीक यांच्याकडून महिला दिनाचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या विद्यार्थिनींना आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत साहसी प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आपत्तीच्या वेळी आपला बचाव कसा करावा याबाबत…

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ च्या वतीने शिवजयंती साजरी

विविध स्तरातील नागरिक, लोकप्रतिनिधीनी केले छत्रपतींना अभिवादन कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ व विविध स्तरातील लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक…

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजरा होणाऱ्या जयंती निमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी आली. शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी छत्रपतींच्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत…

कोळंबाची जत्रा 7 मे रोजी

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सुप्रसिद्ध कोळंबाची जत्रा रविवार दिनांक 7 मे रोजी होत आहे. श्री देव कोळंबा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नागेश. मोरये यांनी ही माहिती दिली. सकाळी आठ ते नऊ पूजा विधि नऊ ते दुपारी दोन पर्यंत नवस्फूर्ति दुपारी बारा…

error: Content is protected !!