घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कोल्हापूर : संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी कोल्हापूर शाखेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत जेईई, नीट व सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अकॅडमीचे संचालक श्रीनिवास कोंडुती (वासू सर) यांच्या हस्ते झाला .यावेळी…

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू नये, असे आवाहन…

शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी तालुक्यासाठी रुपये ५१ कोटी ६० लाख निधी

जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांची माहिती सावंतवाडी : युती शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमधून दिपकभाई केसरकर, शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातून ग्रामीण मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये १२ कोटी, राज्यमार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये २९ कोटी ६० लक्ष.…

शूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे संघ (टेंभुर्णी ) सोलापूर विजेता!

मसुरे : भांडुप पश्चिम येथील पराग विद्यालयाच्या मैदानात आयोजित शूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे संघ (टेंभुर्णी ) सोलापूर संघाने एमबीपीटी मुंबई संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.माजी आमदार श्याम सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने शुटिंग बाॅल स्पर्धेचे…

निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे रत्नागिरीमध्ये दिव्य आगमन १६ मार्चला

भक्तांमध्ये अद्भूत उत्साह आणि हर्षोल्हासाचे वातावरण : सिंधुदुर्गमधील हजारो निरंकारी भक्त उपस्थित राहणार सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रे अंतर्गत विश्वबंन्धुत्व व एकत्वाचा दिव्य संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांचे रत्नागिरी नगरीत दिव्य आगमन होत…

खावटी कर्जमाफीबाबत आ. वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात उठविला आवाज

खावटी कर्जमाफीचा विचार करण्याचे सहकार मंत्र्यांचे सभागृहात आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७५०० शेतकऱ्यांची १२ कोटी रुपयांच्या खावटी कर्जांची कर्जमाफी अद्याप पर्यंत झालेली नाही. शिंदे भाजप सरकराने सुरुवातीला खावटी कर्ज माफी करण्याचे जाहीर केले. मात्र त्याबाबत अंबाबाजवणी झाली नाही त्यामुळे आज कुडाळ…

कणकवली- कलमठ प्रीमियर लीग , केजीएन संघ विजेता तर स्वराज उपविजेता

आमदार नितेश राणे यांची उपस्थिती संदीप मेस्त्री मित्रमंडळचे २० व्या वर्षाचे आयोजन कणकवली : संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजीत कलमठ प्रीमियर लीग,क्रेझिबॉयज क्रिकेट स्पर्धेचा सामना केजीएन स्पोर्ट्स विरुद्ध स्वराज स्पोर्ट्स वरवडे याच्यात झाला आशिये माळ मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आमदार…

खारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

खारेपाटण विभागासाठी तब्बल 1 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण व भाजप आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधरण जिल्हा वार्षिक योजना – सन २०२२-२३ मधून खारेपाटण विभागासाठी सुमारे १ कोटी ४० लाख रुपये…

कवी अजय कांडर यांच्या कवितेचा पंजाबी भाषेतील ग्रंथात समावेश

22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध प्रफुल्ल शिलेदार, वर्जेश सोलंकी, पी. विठल आदी मराठी कवींचाही समावेश पंजाब येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आणि विख्यात पंजाबी भाषांतरकार सत्यपाल भीखी यांनी देशभरातील 22 विविध भाषेतील महत्त्वाच्या कवींचा ग्रंथ पंजाबी…

घोडावत विद्यापीठात उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रम

जयसिंगपूर : सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार, एम. एस.एम.ई टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद आणि संजय घोडावत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.14 मार्च रोजी सकाळी 11…

error: Content is protected !!