वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य

‘कवितेचा चैत्र पाडवा’ कार्यक्रमात कवयित्री अंजली ढमाळ यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य असते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री तथा राज्य कर विभागाच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांनी सिंधुदुर्ग समाज साहित्य…

मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाचे तब्बल 34 लाख 23 हजार भाडे थकीत

इमारत मालकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण कणकवली तालुका काँग्रेसचा उपोषणाला पाठिंबा कणकवली येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीचे तब्बल 34 लाख 23 हजार रुपयांचे भाडे शासनाकडून थकीत असल्याबद्दल या इमारतीचे मालक अनिल डेगवेकर यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

खारेपाटण येथे सतीश सावंत व एकनाथ कोकाटे यांचा ठाकरे शिवसेनेकडून सत्कार

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नव्याने निवड झालेले शिवसेना नेते सतीशजी सावंत यांची निवड झाल्याबद्दल तसेच शिवसेना खारेपाटण – तळेरे विभागप्रमुख म्हणून नुकतीच निवड झालेले एकनाथ कोकाटे यांचाखारेपाटण – तळेरे शिवसेना विभागाच्या वतीने नुकताच जाहीर सत्कार…

सचिन इनामदार यांना दप्तरदार पुरस्कार

पन्हाळा : येथील संजीवन विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक आणि वरीष्ठ समन्वयक सचिन इनामदार यांनीटिळक महाराष्ट्र विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या पदवी (बी.जे.)परीक्षेत सर्व केंद्रांतून प्रथम क्रमांक मिळवून कै.जयवंतराव टिळक सुवर्णपदक तसेच कै.इंदूताई टिळक पुरस्कार व सांगली केंद्रातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल बापूसाहेब दप्तरदार पुरस्कार…

मुणगे येथे शालेय विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी गुढी!

मसुरे : त्रिपुरा फाऊंडेशन इंडियाच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये चालविण्यात येणांऱ्या होप स्टेशनच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील मुणगे गावातील आडवळवाडी होप स्टेशनमध्ये हिंदू नववर्षाचा सण गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारून मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांनी केले.नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुलांनी पारंपरिक पोशाख…

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक मोफत कार्यशाळा

शालेय स्तरावर महत्त्वाची अशी विज्ञानावर आधारित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता सहावी व नववी करिता लेखी, प्रात्यक्षिक ,प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात मराठी व इंग्रजी माध्यमातून राज्यस्तरीय मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ तर्फे घेण्यात येते. यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत…

खोटले गाव श्री स्वामी समर्थ नामाने दुमदुमनार

श्री क्षेत्र खोटले येथे प्रगट दिन पालखी सोहळा उत्सव मालवण तालुक्यातील कसाल पासून 7 किमी अंतरावर श्री क्षेत्र खोटले येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन उत्सव दरवर्षी भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत असतो. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खोटले गावात…

दु:खीत पीडितांच्या वेदनांचे लेखन व परधर्म सन्मान ही बाबासाहेबांची शिकवण- उर्मिला पवार

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधू वैभव साहित्य समूहाच्या ‘आपले बाबा-2022’ पुरस्काराचे प्रदान डॉ श्रीकांत धारपवार व डॉ मिलिंद शेजवळ- हिरामणराव शेजवळ याना पुरस्कार प्रदान ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ व साहित्यिक डॉ रवींद्र शिवदे यांची उपस्थिती तुमची लेखणी तुमचे स्वतःचे…

दोन वर्षापासूनची भात शेती नुकसानीची रक्कम देण्यास सरकार कडूनही दिरंगाई

वारंवार जिल्हास्तरावरून मागणी करून देखील सिंधुदुर्गातील शेतकरी उपेक्षित सरकार बदलले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार का? कणकवली : एकीकडे शासनाकडून अनेक घोषणांचा पाऊस पडला जात असताना दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात भात नुकसान व त्याचे झालेले पंचनामे हे…

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी 23 मार्च रोजी प्रकट दिन सोहळा

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात गुरुवार .23 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. ‌यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी पाच वाजता स्वामींना दुग्धा अभिषेक त्यानंतर 7 वाजता नित्य आरती, 12 वाजता महाआरती,12.30…

error: Content is protected !!