सुचिता सदानंद बागवे हिला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणच्या वतीने आजारपणासाठी आर्थिक मदत

मालवण तालुक्यातील श्रावण गावातील कुमारी सुचिता सदानंद बागवे हिच्या ऑपरेशनसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. श्री. सदानंद बागवे यांच्या घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे हा खर्च त्यांना पेलवणारा नाही.या बाबत दैनिक तरुण भारत मधून सुचिता हिच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मदतीचे आवाहन…