मराठी सोबतच सर्व विषयांचाही अभ्यास करून प्रगती साधा – अनंत वैद्य

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा भीत्तीपत्रक प्रदर्शनचेही आयोजन निलेश जोशी । कुडाळ : मराठी बरोबरच सर्व विषयांचा अभ्यास असल्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रगती करता येणे शक्य नसते. आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी अनेकविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी उत्तम भाषाभ्यास…








