महाकालेश्वर, काशीविश्वेश्वर मंदिर च्या धर्तीवर कुणकेश्वर मंदिरचा होणार पर्यटन विकास

७५ कोटीचा मिळणार निधी; आमदार नितेश राणेंची माहिती कणकवली देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग च्या पर्यटन विकासासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी कुणकेश्वर मंदिर पर्यटन विकास साठी प्राप्त…








