वनेस्वच्छ ठेवून जैवविविधतेचे संरक्षण करा–वनक्षेत्रपाल संदीप कुंभार

आचरा- अविघटनशील कचरा वनक्षेत्रात टाकल्याने वन्य प्राण्यांना त्याचा उपद्रव होऊ शकतो तसेच जैवविविधतेचा ही ऱ्हास होतो यासाठी जंगल स्वच्छ ठेवण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी केले.वन्यजीव सप्ताह दिनानिमित्त उपवनसंरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी सुनील लाड यांचे मार्गदर्शनाखालीधामापूर तलाव…








