मालवण येथील रिक्षा व्यवसायकाची आत्महत्या

मालवण शहरातील बसस्थानक लगतच्या बौद्धवाडी येथील रिक्षाचालक संजय कृष्णा कोळंबकर (वय-४९) यांनी मध्यरात्री राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती…







