एसटीखाली सापडून जखमी झालेले चालक प्रकाश पवार यांची आ. वैभव नाईक यांनी रुग्णालयात केली विचारपूस

मिठबांव मिठबांव बाजारपेठ येथे शनिवारी पंक्चर झालेल्या एसटीचा टायर जॅक लावून बाहेर काढत असताना अचानक जॅक निसटल्याने एसटी अंगावर पडून चालक प्रकाश (दादू) वसंत पवार (रा. शिरगाव- चाफेड) हे गंभीर जखमी झाले.त्यांना ओरोस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आमदार…

सिंधुदुर्ग उपपरिसर मुंबई विद्यापीठ समाजकार्य विभागात आंतरराष्ट्रीय स्वच्छता ही सेवा अंतर्गत श्रमदान व ज्येष्ठ नागरिक दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरे

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी (ता. १) सकाळी दहा वाजता एक तास श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग उपपरिसरातील समाजकार्य विभागाने विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक वर्ग यांनी परिसराची साफ सफाई करून आपला सहभाग नोंदवला.तसेच समाजामध्ये असणाऱ्या…

मनसेच्या वतीने तिरोडा येथे सोलर लाईटचे लोकार्पण

सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावातील कोल्हारवाडी,सावंतवाडा येथे गणपती विसर्जनस्थळी सोलर लाईट लावण्यात आले.येथील स्थानिकांच्या मागणीनुसार मनसे लॅाटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या माध्यमातून सोलर लाईट देण्यात आले.यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला…

ग्रामपंचायत शिरोडा यांच्यावतीने गांधीजयंती निमित्त स्वच्छता अभियान

शिरोडा वेळागर येथे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम सावंतवाडी ग्रामपंचायत शिरोडा यांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत शिरोडा वेळागर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्येग्रामपंचायत सरपंच लतिका रेडकर यांच्या सह उपसरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका,आरोग्य…

स्वच्छ व सुंदर सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करा

सामाजिक बांधिलकीची मागणी सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये मार्च , एप्रिल ते मे च्या दरम्याने तलावातील पाण्यात हिरवा तेलकट तवंग पसरतो परंतु अजूनही पावसाळा सुरू असताना देखील मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणात तवंग जमलेला दिसतो. नगरपालिकेच्या समोरील तलावातील पाणी पूर्णपणे…

विश्वकर्मा कौशल सन्मान योजना मेळाव्यात वेंगुर्ले तालुक्यातील बहुसंख्य विविध समाज बांधव उपस्थित रहाणार

सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाचे जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री यांच्या उपस्थितीत नियोजन सावंतवाडी देशातील सुतार , कुंभार , धोबी , नाभिक , मुर्तिकार , शिल्पकार अशा बारा बलुतेदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे . देशातील ३० लाख कारागिरांचे नशीब…

मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे किल्ले स्वच्छता मोहिम

आचरा मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवत ऐतिहासिक किल्ले संवर्धनाचा संदेश दिला.महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता हीच सेवा अभियान राबविले जात आहे तसेच साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाची औचित्य साधून शासनाच्या कौशल्य विकास रोजगार नाविन्यता आणि उद्योजकता…

कणकवली येथे राजधानी एक्सप्रेस च्या धडकेत तीन म्हैशी जागीच ठार

कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज…

कुडाळ केळबाईवाडी येथे सापडली मानवी कवटी व हाडे ; याबाबत पोलीस तपास सुरू

कुडाळ : शहरातील केळबाईवाडी येथे ओहोळाच्या बाजूला मानवी कवटी व इतर हाडे सापडून आली आहेत. ही मानवी हाडे कोणाची आहेत ? आणि या ठिकाणी कशी आली ? यासंदर्भात कुडाळ पोलीस तपास करीत आहेत. तसेच या ओहोळानजीक असलेल्या कातकरी समाजाच्या वस्तीमधील…

error: Content is protected !!