गेले काही महिने बंद असलेला कणकवलीतील एअरटेल चा टॉवर अखेर सुरू

नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर यांच्या पाठपुराव्यातून ट्रक टॉवर कार्यान्वित नागरिकांमधून व्यक्त केले जातेय समाधान गेले सव्वा महिना बंद स्थितीत असलेल्या कणकवलीतील एअरटेल टॉवर सुरू करण्यात आल्याने एअरटेल नेटवर्क आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे…








