सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित 19 वर्षाखालील खुली व मुली निवड चाचणी स्पर्धा

दिनांक 15 मे ते 17 मे 2026 रोजी पुणे येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील खुली व मुली राज्य निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल यांच्या वतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा दिनांक 1 मे 2026 रोजी कणकवली येथे लक्ष्मी…







