पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

जि. प. सदस्य मनोज रावराणे व हरकुळ खुर्द भाजपा च्या वतीने आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द, गांधीनगर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत हरकुळ खुर्द व…

रस्त्यावरचे वंचित जीवन जगणारी बालके ही उद्याचे आधारस्तंभ..…..ममता सिंधूताई सपकाळ

आजचे विद्यार्थी समाजाप्रती सजग आणि संवेदनशील..! त्यांना समस्येची जाणीव करून देण्याची गरज….. निखिल कारखानीस, एनएसएस जिल्हा समन्वयक माणसाला माणूस बनविण्याचे शिक्षण देणे, हे विश्वातील मानव मानवजाती समोरचं मोठ आव्हान..! प्राचार्य डॉ. किशन पवार, के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड…

महंत गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत माड्याचीवाडी येथे योग दिन साजरा

योग प्राणायाम कार्यशाळेला भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती योग शिक्षक आनंद सावंत यांनी केले मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भक्त सेवा न्यास माड्याची वाडी येथील योगशिक्षक शाळेमध्ये श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत योग दिन…

‘कुडाळदेशकर’ ज्ञातीतील विद्यार्थी आणि मान्यवरांचा उद्या गुणगौरव

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणेच दहावी बारावी शालांत परीक्षांचे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गुणगौरव व सत्कार सोहळा रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै…

पाट हायस्कूल मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्याचे वाटप

कुडाळ तालुक्यातील पाट हायस्कूलमध्ये कोचरा, पाट, निवती, म्हापण, हुमरमळा, परुळे इत्यादी पंचक्रोशी क्षेत्रातील अगदी दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अशा विद्यार्थ्यांना बऱ्याच गरजा असतात. शारीरिक व्यंगाबरोबर आर्थिक परिस्थिती ही गरिबीची असते. अशा मुलांची गरज जाणून सानिका केअरटेकर सेंटर कडून सानिका तुळसकर,…

श्री बाळगोपाळ मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 रोपांचे वाटप

श्रीबाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचेवाटप करण्यात आले .तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.बालगोपाळ मंडळाचा अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. या निमित्त पर्यावरण संवर्धनासाठी मंडळातर्फे 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच…

कुडाळवासीयांचे नाट्यगृहाचे स्वप्न फेब्रुवारी २७ पर्यंत प्रत्यक्षात

आमदार निलेश राणेंकडून साडेतेरा कोटीचा निधी त्रुटी दूर केल्याने नाटयकर्मींकडून समाधान व्यक्त कुडाळ येथील मच्छिन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाचे निधी अभावी रखडलेले काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या नाट्यगृहासाठी तब्बल साडेतेरा कोटी रुपयांचा निधी दिला…

परवाने नसल्याने ‘आपला बाजार’वर FDA ची कारवाई

व्यवसाय बंदची नोटीस ; काही नमुनेही घेतले अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या दोन दिवसांपूर्वी (१७ जून) मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने…

कणकवलीतील एस एम हायस्कूलच्या धोकादायक इमारती मुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका!

शाळा प्रशासन व संस्थाचालकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी विद्यार्थी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कणकवली येथील एस. एम. हायस्कूलची मुख्य इमारत सध्या अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेली आहे. या शाळेत दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. इमारतीची सध्याची…

error: Content is protected !!