भाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करण्यात आले स्वागत

वेंगुर्ला : शिक्षक अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेंगुर्ल्यात आले असता भाजपा च्या वतीने तालुका कार्यालया समोर तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जेष्ठ नेते राजु राऊळ…







