मुलांनी विद्यार्थीदशेपासूनच योगासनांवर भर द्यावा : दत्ताराम सडेकर

मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे निबंध लिखाण स्पर्धा संपन्न सावंतवाडी : मुलांनी विद्यार्थीदशेपासूनच आरोग्याची गुरुकिल्ली म्हणुन पहाटे उठणे, व्यायाम व निरनिराळ्या योगासने करण्यावर भर दिला तर आपल्या देशाचे सुदृढ नागरिक बनतील, असे प्रतिपादन दत्ताराम सडेकर यांनी…








