आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून किल्ले सिंधुदुर्गवर भगवा ध्वजाचे नुतनीकरण

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तातडीने हे काम मार्गी कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्याची गेल्या काही वर्षात वारा, पाऊस व खारी हवा यामुळे दुरावस्था…








