आचरा येथे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

आचरा : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीच्या औचित्यावर मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून…






