गारगोटीच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचा सिंधुदुर्गात सावळा गोंधळ

कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात अनेक त्रुटी प्रशिक्षणार्थींच्या सह्या घेतल्याशिवाय प्रशिक्षण सुरू सिंधुदुर्ग जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार का? सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट अध्यक्ष यांना ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्या…







