शितल कुडतरकर यांचे हृदयविकाराने निधन

कणकवली : शिरवल रतांबेवाडी येथील रहिवाशी सौ.शितल श्रीकांत कुडतरकर (वय ६०) यांचे बुधवारी सकाळी १० वा.दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.सौ.शितल या मनमिळावू स्वभावामुळे परीचित होत्या.त्यांच्या निधनामुळे शिरवल रतांबेवाडीवर शोककळा पसरली होती.सार्वजनिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्या हिरीरीने सहभागी होत असत.शिरवल…







