सिंधुदुर्गातील बस स्थानकांचा प्रश्न आमदार राणेंनी मांडला विधानसभेत

विधानसभा अध्यक्षांकडून गांभीर्याने दखल लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान उत्तर देण्याची मंत्र्यांना सूचना एसटी बस स्थानके सुसज्ज करण्यासाठी २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.मात्र ही कामे अपेक्षित पद्धतीने होत नाहीत.ती कधी होणार ? असे विचारताना आमदार नितेश राणे यांनी एसटीच्या प्रवशी…

वेंगुर्लेचे सुपुत्र तथा श्री शिवाजी हायस्कूल,तुळसचे मुख्याध्यापक श्री.ॲन्थोनी डिसोझा यांची रयत शिक्षण संस्थेच्या,दक्षिण विभाग, सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदी निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे वेंगुर्ले – आशिया खंडात अग्रगण्य ४२ सिनीअर कॉलेजेस , ४५३ माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळा,०७ डि.एड कॉलेज,६७ प्राथमिक शाळा,५४ इंग्लिश मिडीम व पुर्वप्राथमिक,८३ वसतिगृहे,०७ प्रशासकीय कार्यालये,०८ आश्रमशाळा,०३ ITI, इतर१२ व १ विद्यापिठ अशी एकूण…

पत्रकार रवी गावडे यांना मातृशोक

कुडाळ : दैनिक रत्नागिरी टाइम्स चे पत्रकार रवी गावडे यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी नारायण गावडे यांचे काल रात्रौ. २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कसाल येथील राहत्या घरी निधन झाले. यावेळी त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावडे कुटुंबावर शोककळा पसरली…

उच्चवर्ग साहित्य वर्चस्वामुळे मराठी साहित्याचे नुकसान

तिसऱ्या समाज विचार साहित्य संमेलनात समीक्षक नितीन रिंढे यांचे परखड मत समाज साहित्य विचार संमेलनाला मुंबई ग्रंथ संग्रहालयाकडून सर्वतोपरी मदत करण्याची भालचंद्र मुणगेकर यांची ग्वाही समाज साहित्य विचार संमेलनाचं सगळ्यांकडूनच कौतुक उच्चवर्ग साहित्य वर्चस्वामुळे मराठी साहित्याचे नुकसान झाले असून यामुळेच…

राज्यातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत केल्याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार…

जिरायती शेतीसाठी १३,६०० प्रतिहेक्टरी, बागायतीसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार… शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरी मदत मिळणार… नागपूर – नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी दोन हेक्टरी मदत केली जायची मात्र महायुती सरकारने तीन हेक्टरी मदत देण्याचा निर्णय…

मुंबईत जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात

प्रवाशी सवलती पासून वंचित, प्रवास खाजगी बसने – भाई चव्हाण कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हातून मुंबईत जाणार्या एसटी गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे मुंबईत जा-ये करणार्या प्रवाशांना खाजगी गाड्यांना भरमसाठ तिकीट मोजून प्रवास करावा लागत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सवलती…

राज्यस्तरीय इको फ्रेंडली घरगुती गणेशा स्पर्धेत समीर चांदरकर तृतीय

मुंबई तरुण भारत व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित MPCB प्रस्तुत महा एमटीबी इको फ्रेंडली गणेशा या घरगुती गणपती सजावट राज्यस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी आपल्या निवासस्थानी साकारलेल्या…

आचरा शिवसेना विभाग प्रमुख पदी चंद्रकांत गोलतकर

शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व तालुका प्रमुख महेश राणे यांनी ही निवड सोमवारी जाहीर केली. चंद्रकांत गोलतकर यांनी शनिवारी उबाठा सेनेतून भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश…

कणकवली येथे २४ डिसेंबर पासून नाथ पै एकांकिका स्पर्धा !

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन ; नाट्य रसिकांसाठी महापर्वणी येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ४६ वी राज्यस्तरीय बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला २४ डिसेंबर पासून संस्थेच्या नाट्यगृहात प्रारंभ होणार आहे. या एकांकिका…

error: Content is protected !!