कुडाळ मारुती मंदिर मध्ये १९ जुलैपासून हरिनाम संगीत भजनस्पर्धा

हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल…

तोंडवळी खालची शाळा बुधवारी उघडली मुलांविनाच

शिक्षक हजर होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्यावर पालक ठाम शिक्षक हजर न झाल्यामुळे बुधवारी तोंडवळी खालची शाळेत पालकांनी आपली मुले पाठवली नसल्याने शाळा मुलांविनाच उघडली होती. याबाबत सर्व पालकांनी मुख्याध्यापक महाजन यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.शाळेत कार्यरत…

कुडाळ – पानबाजार येथील लॅबला आग लागून नुकसान

कुडाळ शहरातील पानबाजार येथील क्षितिज अपार्टमेंट जवळच्या एका लॅबला आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहीती मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसीचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या मदतीने पाण्याचा मारा करून…

कुडाळ रोटरी क्लबचे कार्य आदर्शवत – सुहास जोशी

कुडाळ रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न विविध क्षेत्रात कुडाळ रोटरी क्लबने आदर्शवत काम केले आहे, असे गौरोवोद्गार पदग्रहण अधिकारी रो. डॉ. सुहास जोशी यांनी काढले. बुधवारी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष…

शेतीत AI तंत्रज्ञान आणि नैसर्गिक पद्ध्तीचा अवलंब करा – प्रमोद कामत

कृषी दिनी आंबडपालमध्ये ‘बळीराजाचा जागर’ आंबडपाल येथे जिल्हास्तरीय कृषि दिन उत्साहात साजरा शेतकऱ्यांनी कृषीयोजनांचा लाभ घ्यावा, जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळावं. शेतीमध्ये एआय तंत्राचा वापर करावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी…

माड्याचीवाडी विद्यालयाचा प्रगतीचा आलेख कायमच प्रगतीकडे – राजेश सामंत

माड्याचीवाडी विद्यालयाची नूतन शिक्षक-पालक कार्यकारीणी जाहीर माड्याचीवाडी विद्यालयाचा प्रगतीचा आलेख कायमच प्रगतीकडे आहे असे प्रतिपादन एस. के. पाटील शिक्षक प्रसारक मंडळ पाटचे संचालक राजेश सामंत यांनी केले. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडीची पालक…

कुडाळात ठाकरेसेनेचे अनोखे ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन

मंदार शिरसाट यांचा पुढाकार सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीवर उपरोधिक प्रहार पेपरफुटी विरोधात कुडाळ येथे आज सकाळी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेनेने युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने उपरोधात्मक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन छेडले. राज्यात…

कणकवली तालुक्यात गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा सुळसुळाट

कणकवली पोलिसांची मात्र या दारू विक्री कडे डोळेझाक वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देणार का? कणकवली तालुक्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचा सुळसुळाट सुरू असताना मात्र याकडे पोलिसांची डोळेझाक होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी सलग कारवाईचा धडाका लावला. मात्र गावागावांमधून हातभट्टी…

अणुऊर्जा प्रकल्पावर विरोधकांचा फुसका बार!

जागाच निश्चित नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा देवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू, आशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही* अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सोबत फक्त सामंजस्य करार पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरातून दुजोरा स्थानिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य,मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने विरोधक…

जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांचा आदर्श

पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभाग घेत घरी जाऊन दिले पोलिओ डोस कलमठ जिल्हा परिषदचे सदस्य सौ. सुप्रिया मेस्त्री यांनी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविकां सोबत घरोघरी जाऊन लसीकरण उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष आणि…

error: Content is protected !!