पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिम्मित खारेपाटण येथे जिलेबी वाटप तसेच शेतकऱ्यांना वृक्षवाटप

खारेपाटण केदारेश्वर मंदिरा मध्ये दुधाभिषेक करून नितेश राणे यांच्या उत्तम व निरोगी दीर्घायुष्यासाठी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची प्रार्थना पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त आज 23जून 2025रोजी सकाळी खारेपाटण भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायत खारेपाटण यांनी मिळून आज सकाळी आठ वाजता…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण विभागात करण्यात आले वृक्षारोपण

खारेपाटण शिवसेना पक्षाकडून खारेपाटण येथे वृक्षारोपणाचे आयोजन आज दि. 23जून 2025 रोजी पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस.या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षाकडून खारेपाटण विभागात वृक्षारोपण करण्यात आले.खारेपाटण रेल्वेस्टेशन रोड, कोंडवाडी, भागात हेवृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ,आंबा कलम, बेल आणि सोनचाफा अशी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उत्तम निरोगी दीर्घायुष्यासाठी खारेपाटण केदारेश्वर मंदिरात भाजपा पदाधिकाऱ्यांचे साकडे

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खारेपाटण भाजपा विभागाच्या वतीने खारेपाटण येथे असणाऱ्या केदारेश्वर मंदिरात एकत्र येऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्या निरोगी दीर्घायुष्या साठी देवाकडे साकडे घालण्यात आले. यावेळी खारेपाटण…

पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे सोमवार दि. २३ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढील प्रमाणे आहे – सकाळी…

आंतरराज्य टोळीतील चौघांची दोन गुन्ह्यात जामिनावर मुक्तता

ॲड. अग्निवेश तावडे व ॲड. हितेश कुडाळकर यांचा युक्तिवाद लक्झरी बसमधून बेंग लिफ्टिंग करून त्यातील दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला एलसीबीच्या पथकाने पकडले होते. यातील चौघांनाही नांदगाव व ओसरगांव येथील गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. या…

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई येथील अधिश निवासस्थानी भेटघेवून केले अभीष्टचिंतन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले.…

पालकमंत्र्यांच्या वाढदिनी फोंडाघाट भाजप वतीने आयोजित केलेले उपक्रम स्तुत्य

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे गौरव उद्गार फोंडाघाट येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय, हवेलीनगर येथे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.…

कळसुली शक्तिकेंद्रप्रमुख शामसुंदर दळवी यांना भाजपाच्यावतीने श्रद्धांजली

कळसुली शक्तिकेंद्रप्रमुख दिवंगत शामसुंदर दळवी यांना कणकवली तालुका भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.शामसुंदर दळवी यांचे 20 जून रोजी कणकवली येथे झालेल्या अपघातात निधन झाले. शामसुंदर दळवी हे कळसुली पंचक्रोशीतील परिसरात भाजपा पक्षाच्या संघटन वाढीसाठी हिरीरीने काम…

पालकमंत्री नितेश राणे यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

रक्तदान शिबिरात ८१ रक्तदात्यांनी केले रक्तदान भाजपच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमाचे आयोजन मत्स्य व बंदरे विकास मंत्री,पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका आणि कणकवली शहर भाजपाच्या वतीने कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवार २२ जून रोजी आयोजित करण्यात…

कणकवली काँग्रेस कार्यालयात श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन साजरा

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला स्मृतींना उजाळा कणकवली येथे काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेसचे दिवंगत नेते आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीधर नाईक यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, श्रीधर नाईक यांनी आपल्या छोट्याशा…

error: Content is protected !!