कणकवली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 22 रोजी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणे निमित्त कार्यक्रम

आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार महाआरती व कार सेवकांचा सत्कार गोट्या सावंत व समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजन 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या…

आचरा मासळी मार्केटमध्ये मासळी विकण्यावरून वाद

तोंडवळी गावातील मासळी विक्रेत्यां महिलांचे आचरा सरपंचांना निवेदन आचरा प्रतिनिधी आचरा मासळीमार्केट तोंडवळी येथील मच्छि विक्रेत्या महिला मच्छीविक्रीसाठी मासळी मार्केटमध्ये आल्यानंतर रविवारी आचरे गावातील काही मच्छी विक्रेत्या महिला व तळाशील-तोंडवळी मधील मच्छी विक्रेत्या महिलां यांच्यात मासळी मार्केटमध्ये बसून मच्छी विक्री…

कोकण : पाच दिवसांचा हवामान अंदाज

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्याकडुन सांख्यिकीय हवामान अंदाज (Numerical Weather Forecast) मॉडेलवर आधारित दि. 19 जानेवारी, 2024 रोजी कोकण विभागासाठी प्राप्त झालेला व पुढील पाच दिवसा साठीचा मध्यम मुदतीचा जिल्हास्तरीय हवामान अंदाज कुलाबा(प्रतिनिधी)

कोणीही पक्ष सोडून गेले तरी पळसंब गाव आ. वैभव नाईक यांच्याच पाठीशी राहणार- रमेश परब

कितीही दबाव आला तरी मी लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -आ. वैभव नाईक आ. वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत पळसंब गावाची बैठक संपन्न

रिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत हिचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुयश

रिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत (FYBCA) हिने लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅग्रो प्रोडक्ट (पाककला) स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. तिने प्राप्त केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे रिगल कॉलेज कणकवली तर्फे हार्दिक अभिनंदन.या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सावंतवाडी या ठिकाणी दिनांक २३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्व नियोजनाची बैठक आज अर्चना घारे-परब यांचे संपर्क कार्यालय सावंतवाडी येथे पार पडली. आज झालेल्या बैठकी वेळी कोकण विभाग…

मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती अरूण मेस्त्री यांना मातृशोक

लक्ष्मी वसंत मेस्त्री यांचे निधन मालवण तालुक्यातील राठीवडे गोंजिचीवाडी येथील कै गं.भा लक्ष्मी वसंत मेस्त्री यांचे गुरूवार दिनांक 18जानेवारी 2024 रोजी वयाच्या 85 व्या अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात 2 मुलगे,1 मुलगी,सुना ,जावई,नातवंडे,असा माळेकर कुटुंबिय मोठा…

लघुचित्रपट स्पर्धेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी : जल जीवन मिशन अंतर्गत खुल्या गटाकरीता लघुचित्रपट स्पर्धाचे दि.१५ जानेवारी २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने या स्पर्धास दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले…

दहा विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला आढावा

कृषी, उद्योग, सेवा, पर्यटन क्षेत्रातील पूरक उद्योग-व्यवसायांना चालना देऊन उद्योजकता, रोजगार वाढविण्याचा प्रयत्न करा;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील १५ वर्षांचा ‘पशुधन विकास बृहत आराखडा’ तयार करा… मुंबई, – पुढच्या चार वर्षात एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य…

राष्ट्रसेविका समिती तर्फे सघोष पथसंचलनाचे आयोजन

कणकवली  – राष्ट्रसेविका समिती कोंकण प्रांत, जि. सिंधुदुर्ग यांचे मार्फत रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी कणकवली येथे प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रमणानिमित्त सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात येत आहे.        सदर दिवशी दुपारी ठीक ३.३० ते ५.३० या वेळेत शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक…

error: Content is protected !!