राज्यसभेसाठी विशाल परब यांना खासदारकी द्यावी भाजप कार्यकर्त्यांनी केली मागणी

सिंधुदुर्ग-: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असून या राज्यसभेच्या जागेसाठी सिंधुदुर्गातून विशाल परब यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.यातअनेक उमेदवारांची चाचपणी सुरूआहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे विनोद तावडे यांची नावे…







