संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी “मिलाफ ॲल्युमिनी मीट २०२४” उत्साहात संपन्न

जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी “मिलाफ ॲल्युमिनी मीट २०२४” या कार्यक्रमास माझी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद नोंदवला. “संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोशियन” धर्मदाय नोंदणी कृत संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले असून असोसिएशन कार्यकारणीवर कार्य करणाऱ्या समिती पदग्रहण…








