आरे येथे ४० दात्यांनी केले रक्तदान !

शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने उपक्रम; रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देवगड तालुक्यातील आरे येथील शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ असा संदेश देत ग्रामपंचायत कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.या शिबिरात अनेक तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.…

बँक ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठल कोठारकर यांचे निधन

कणकवली कलमठ महाजनी नगर येथील रहिवासी व बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठल दत्तात्रय कोठारकर 78 यांचे आज रविवारी दुपारी उपचारादरम्यान कणकवलीतील खाजगी रुग्णालयात निधन झाले. बँक ऑफ इंडिया च्या विविध शाखांमध्ये शाखाधिकारी म्हणून त्याने काम केले होते. त्यांच्या पश्चात…

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वराज्य सप्ताह म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागरसोहळा –

ऍड. उमेश सावंत यांचे प्रतिपादन स्वराज्य सप्ताह मेळाव्यनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सपन्न छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य सप्ताह निमित्त केले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

सप्तरंग कलामंच होडावडे यांच्यावतीने ब्रम्हांडनायक हया स्वामी चरित्रावर आधारित नाटकाचे आज आयोजन

सावंतवाडी सप्तरंग कलामंच होडावडे यांच्यावतीने ब्रम्हांडनायक हे स्वामी चरित्रावर आधारित नाटकाचे आयोजन आज 18 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले आहे .होडावडे येथील केंद्रशाळा क्रमांक एक देउळवाडी या ठिकाणी या नाटकाचे आयोजन रात्रौ 9 वाजता केले आहे .तरी स्वामी भक्तगणांनी या…

शिवजयंती निमित्त ठाकरे शिवसेना मार्फत कणकवली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांचे आवाहन सोमवार 19 फेब्रुवारी रोजी कणकवली शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी तसेच…

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान स्व स्वरुप संप्रदाय सिंधुदूर्ग जिल्हा अंतर्गत कुडाळ तालुक्यात रविकमल हाँल येथे रक्तदान शिबिर संपन्न

कुडाळ येथे झालेल्या रक्तदान शिबिरात एकुण ५८ दात्यांनी रक्तदान केले श्री गुरुदेव!महारक्तदान शिबिरजगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान स्व स्वरुप संप्रदाय सिंधुदूर्ग जिल्हा अंतर्गत कुडाळ तालुक्यात रविकमल हाँल येथे दि.१६/२/२०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने करण्यात…

सत्याची कास धरा व येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जा!

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन कनेडी हायस्कूलच्या कार्यक्रमात कार्यकारी अभियंतांनी दिल्या विद्यार्थ्यांना टिप्स कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव असलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामासाठी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून १५ लाख रु. निधी मंजूर

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजन मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी खासदार विनायक…

नाटळ श्री देव रामेश्वर मंदिरात आजपासून अखंड हरिनाम सप्ताह

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन नाटळ गावचे ग्रामदैवत व नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिध्द श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते सोमवार 26 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहनिमित्त मंदिर परिसरात रंगरंगोटी…

error: Content is protected !!