शिवसेना ठाकरे गट जानवली विभाग संघटक पदी शोभा मुरकर यांची निवड

महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांनी केली निवड जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने, कोल्हापूर -सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख तथा उपनेते अरुण दूधवडकर यांच्या सूचनेनुसार, व जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या मार्गदर्शनाने जानवली विभाग संघटक…

कणकवलीत शिवजयंती उत्सव समितीच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंतीनिमित्त वरवडे ते कणकवली काढण्यात आली दुचाकी – चारचाकी रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी – चारचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरवडे ते कणकवली अशी काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये दुचाकी, चारचाकीधारक,…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे वार्षिक स्नेहसंमेलन दि .२१ व २२ फेब्रुवारी २०२४ ला

किरण उर्फ भैया सामंत यांची विशेष उपस्थिती शालेय स्कूल बसचे उद्घघाटन कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दी.२१ व २२ फेब्रुवारी २०२४ रोजी…

नमो चषक २०२४ कॅरम स्पर्धेचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

भाजप युवामोर्चातर्फे स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पक्ष युवामोर्चा यांच्यातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांनी कॅरम खेळत केले. यावेळी सौ नंदिता नितेश राणे,…

लैखक प्रदीप केळूसकर यांच्या माणिकमोती कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा कुडाळमध्ये उत्साहात

लेखक आपल्या जीवनानुभवातून संभाव्य कथाबीजाची निवड करत असतो – वृंदा कांबळीकोकण मराठी साहित्य परीषद कुडाळ शाखेने लेखक प्रदीप केळुसकर यांच्या माणिकमोती या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून पी. एस. कौलापुरे…

आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी

आंबोली ग्रामस्थांच्या जागरूकतेचे उपवनसंरक्षक यांचेकडून कौतुक, सावंतवाडी प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आज सकाळी इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींना सावंतवाडी न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी सुनावली. गुन्ह्यात अटक आरोपी फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (वय ४२) दोघे…

न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे शिवजयंती उत्सव आणि प्रशालेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

आचरा–अर्जुन बापर्डेकर न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे मुलांचे पोवाडा गायन,मुलांनी सादर केलेल्या शि्वचरीत्र महिमानेशिवजयंती उत्सव आणि न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला गेला.स्कूल समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला समिती सदस्य बाबाजी…

किल्ले सिंधुदुर्गवर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव शिवराजेश्वर मंदिराच्या नुतनीकरणानंतर प्रथमच शिवजयंती सोहळा

पटवर्धन चौकात छत्रपतींच्या पुतळ्याला जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले अभिवादन

सोबत शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर यांची देखील उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर व शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या वतीने छत्रपतींना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.…

दारिस्ते मुख्य रस्त्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामस्थांनी मानले खासदार विनायक राऊत व उत्तम लोके यांचे आभार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते दारिस्ते गावच्या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, लोकसभा संघटक सचिन सावंत, कणकवली विधानसभा,…

error: Content is protected !!