आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

· भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप वैशिष्ट्य वापर कसा करायचा अचूक कृती व देखरेख लाईव्ह फोटो, व्हिडिओ डाटा सुरक्षा

राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत साहिल लाड यांची बैलगाडी प्रथम

जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत हळवल येथील अमोल ठाकूर यांच्या बैलगाडी प्रथम दामू सावंत मित्र मंडळ जानवलीचे आयोजन हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी कणकवली जाणवली येथे बैलगाडी शर्यत संपन्न झाली.जाणवली येथील दामू सावंत मित्र मंडळ आयोजित या राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत साहिल सुनील…

जिल्ह्यातील एका वित्तीय संस्थेच्या कार्यालयात धक्काबुक्की?

“मार्च एंड” च्या पार्श्वभूमीवर वसुलीच्या मुद्द्यावरून घडला प्रकार “तो” राजकीय पदाधिकारी व संस्थाप्रमुख यांच्यातील “तो” प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय सिंधुदुर्ग जिल्ह्याची व येथील कष्टकऱ्यांची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या एका वित्तीय संस्थेमध्ये काल गुरुवारी संस्थेच्या प्रमुखासोबत एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याची खडाजंगी झाली.…

काळसे हुबळीचा माळ येथे दुचाकीचा अपघात

चौके आज गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी होबळीचामाळ येथे नेरुरपार पुलानजिक मालवण येथून कुडाळच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वार गोविंद पांडुरंग सारंग राहणार देवबाग यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्यावर पडले आणि त्यांचा अपघात झाला यामध्ये गोविंद सारंग यांच्या…

५० व्या व्याख्याना निमित्त विजय चौकेकर यांचा सत्कार

मसुरे – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी आपल्या कार्यकाळात अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा आणि प्रात्यक्षिका द्वारे जादूटोणा विरोधी कायदा लोकांना समजून सांगण्यास सुरुवात केली . आणि त्यांचे या व्याख्यान मालेचे पन्नासवे पुच्छ दाजीसाहेब प्रभूगावकर…

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल!

आमदार नितेश राणे यांचा विश्वास खासदार विनायक राऊत यांचे रिटर्न तिकीट काढून ठेवलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढविण्या बाबत चर्चा होत आहे.महायुतीचे नेते त्यावर निर्णय घेत आहेत.उशीर होत असला तरी शेवटच्या ४८ तासात उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ असताना जरी उमेदवार जाहीर…

शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांचा तडका फडकी राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या राजीनाम्यामुळे खळबळ शिंदे शिवसेनेच्या शहरप्रमुख पदाची प्रमोदशेठ मसूरकरांवर जबाबदारी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला कणकवलीत धक्का लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी आपल्या शहर प्रमुख या…

शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांचा तडका फडकी राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या राजीनाम्यामुळे खळबळ वरिष्ठ विश्वासात घेत नसल्याचा मसुरकर यांचा आरोप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी आपल्या शहर प्रमुख या पदाचा तडका फडकी राजीनामा दिल्याने ठाकरे गटात…

कणकवलीत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

कणकवली बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत आयोजन कणकवली बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी शुक्रवार २२ मार्च आणि शनिवार २३ मार्च रोजी न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, प. पू. भालचंद्र महाराज मठ नजीक येथे सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग…

लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक – दोन दिवसात; ४८ जागांचे वाटप सन्मानपूर्वक शुक्रवार किंवा शनिवारी होईल – सुनिल तटकरे

घड्याळ चिन्हावर मतदान झाल्यास आमचा पराजय होऊ शकतो असे बोलण्याची दारुण पाळी युक्तिवादामध्ये आली हे सोयीस्करपणे काही लोक विसरतात… दुसर्‍याचं वाकून बघण्यापेक्षा आपलं काय आहे ते वाकून बघा;जितेंद्र आव्हाड यांना टोला… अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, शरद पवारसाहेबांचा अभिमान…

error: Content is protected !!